प्रायव्हेट कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे BSNL चर्चेत आहे. तर BSNL बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया

प्रायव्हेट कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे BSNL चर्चेत आहे. तर BSNL बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी शेवट पर्यंत वाचा. BSNL Case Study BSNL ची सुरूवात कशी झाली : BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड याची सुरूवात ऑक्टोबर 2000 मध्ये झाली. याचा मुख्य उद्देश एवढाच होता भारतातील प्रत्येक सामान्य माणसांमध्ये संवाद घडवण्याचं एक माध्यम. कंपनीने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य लोकांना परवडेल असे प्लॅन्स केलेले होते. BSNL हे सरकारी कंपनी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं नेटवर्क मिळावं यासाठी BSNL नेहमीच प्रयत्न करतं असतं. प्रायव्हेट क्षेत्रात देखील इतर अनेक कंपन्या होत्या परंतु BSNL ने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता त्यामुळे 2001 ते 2008 पर्यंत BSNL चांगला नफा करत होता. एकदाही त्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. तब्बल 46,668 हजार रुपयांचा नफा बीएसएनएलने केला. टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मध्ये तब्बल 70 टक्के भाग बीएसएनएल सांभाळत होता. BSNL 5G Planning - BSNL 5G Planning BSNL चा डाऊन फॉल कसा सुरु झाला : हिंदीमध्ये एक म्हण आहे, लालच बुरी बला है. या ...