राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 जाणून घ्या आणि असा करा अर्ज
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 जाणून घ्या आणि असा करा अर्ज
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 :
पूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढ्या होत्या पण आता सध्याच्या काळामध्ये कमी होत गेल्यात. सध्याच्या काळामध्ये मेंढ्या पालन व्यवसाय करणारे लोक कमी प्रमाणात आढळतात. राज्य सरकारने मेंढी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात आलेली आहे. ही योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. राजीव यशवंतराव होळकर महामेष योजनेत सहा प्रमुख घटनांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला 20 मेंढ्या व एक नर मेंढा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ नवीन मेंढीपालन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे मेंढी पालन व्यवसायाला चालना मिळणार आहे.
या योजनेला चालना देण्यासाठी, महामंडळ राज्यातील धनगर समाजासाठी 2017-18 कालावधीमध्ये राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत 2018-19 दरम्यान शासनाने 1164.80 लाख जारी केले. आणि 3900.00 लाख योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2019 या वर्षात ही योजना महाराष्ट्र राज्यात स्वयंरोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला वीस मेंढ्या व एक नर मेंढ्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
तसेच या योजनेअंतर्गत हिरवा चारा तयार करण्यासाठी बिलिंग मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते, जेणेकरून या मेंढ्यांना चाऱ्याची कमतरता भासू नये. आणि मेंढी पालन व्यवसाय ग्रामीण भागातील नागरिकांना शेती व्यवसायाबरोबरच मेंढी पालन व्यवसाय करता येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ पण होईल आणि शेतीला एक जोडधंदा म्हणूनही करता येईल.
योजनेबद्दल महत्वाचे -
- योजनेचे नाव- राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
- कधी सुरू करण्यात आली- 22 मे 2017 रोजी
- लाभार्थी- राज्यातील मेंढी पालन करणारे आणि शेतकरी
- अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
- लाभ- मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान
- अधिकृत वेबसाईट - https://mahamesh.gov.in
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना माहिती -
राजे यशवंतराव होळकर महामेष ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळून राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सहा घटकांचा समावेश आहे आणि त्यासाठी 45.81 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहेत. तसेच मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना मुळे मेंढी पालन व्यवसायाला चालना देण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा उद्देश मेंढ्यांपासून मिळणारे माणसाने दूरदर्शन दुधाचा ऊर्जा दर्जा तसेच दूध आणि लोकर उत्पादनातून निर्माण होणाऱ्या रोजगार रोजगाराची संधी लक्षात घेऊन हा योजनेचा मागचा उद्देश आहे. पारंपारिक व्यवसायाला चालना देण्यासाठी दिनांक 22 मे 2017 रोजी राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली आणि या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान देण्याचे निर्णय मंत्रिमंडळाने बैठकीत घेण्यात आला.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना वैशिष्ट्ये -
ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे
पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र आणि शेअर विभाग निगम या योजनेत नोडल एजन्सी म्हणून काम करतात.
रु. 45.81 कोटी योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत मेंदी पालन व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासन 75 टक्के अनुदान देणार आहे तसेच या मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहेत.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना मार्फत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच मेंढी पालन व्यवसायाला चालना मिळेल.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पात्रता आणि निकष -
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांना दिला जाईल.
या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीला दिले जाणार नाही.
ही योजना फक्त जमाती भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी किंवा 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे अनिवार्य आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ या अगोदर मिळाला आहे किंवा निवड झालेली आहे पण लाभ मिळणार नाही अशा व्यक्तींना या योजनेचा डबल अर्ज करता येणार नाही.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरी करत असल्यास त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा अर्ज ऑनलाईन करावा लागेल ऑफलाइन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना लाभ -
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला शेळ्या मेंढ्या खरेदीसाठी 75 टक्के अनुदान आणि मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
लाभार्थ्याची निवड करताना महिलांसाठी 30 टक्के आणि अपंगासाठी तीन टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांचे जीवनमान सुधारेल.
या योजनेचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील लाभार्थी व्यक्तीच्या उत्पादनात वाढ होईल.
राज्यातील ज्या व्यक्तीला शेळीपालन किंवा मेंढी पालन व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तीला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि कोणाकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
मेंढी सहेली पालन जागा खरेदी अनुदान -
राज्यातील भूमिहीन असणाऱ्या मेंढपाळ व कुटुंबातील कोणत्याही एक सदस्य अर्धबंदिस्त शेळी मेंढी जागा खरेदीसाठी जागा किमतीच्या 75 टक्के किंवा किमान 30 वर्ष भाडे करार
आणि जागा घेण्यासाठी एकर कमी 75 टक्के रक्कम अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते हे अनुदान जास्तीत जास्त रक्कम 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबवण्याचे कार्यक्षेत्र -
ही योजना भटक्या जमाती (भज-क) श्रेणीतील लाभार्थ्यांना लागू असेल.
सदर योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळात मार्फत राबविण्यात यावी.
या योजनेचा लाभ मुंबई आणि मुंबई उपनगरी वगळता उर्वरित चौथी जिल्ह्यामध्ये लागू करण्यात यावी मेंढ्या मेंढ्या गटाचे वाटप करताना संबध जिल्ह्यातील मेंढ्यांची संख्या विचारात घेऊन जिल्ह्यांनी आहे त्यानुसार त्या जिल्ह्यातील वाटप करण्यात येणाऱ्या गटांची संख्या महामंडळाने ठरवावी.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे मुख्य सहा घटक -
मेंढी पालन करणाऱ्यांना 75 टक्के अनुदानावर वीस मिनिटांचा कळपाचे आणि एक नर मिळण्याचे वाटप.
सुधारित जातीच्या नर मेंढ्या 75 टक्के अनुदानावर वितरित केल्या जातात.
मेंढी पालनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
मेंढ्यांना संतुलित आहार देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी शासन 50 टक्के अनुदान देते.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
शिधापत्रिका
पासपोर्ट आकाराचा फोटो
सातबारा उतारा
पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
वयाची नोंदणी
उत्पन्न प्रमाणपत्र
वरील दिलेली ही सर्व कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अर्ज करण्याची प्रक्रिया :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज खेळता येणार नाही. यासाठी ऑनलाईन पद्धतीने www.mahamesh.in या महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
त्यासाठी सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीने अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
आता महामेष योजना वबसाईटवर तुम्हाला युजर लॉगिन चा पर्याय मिळेल.
त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे, आणि विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे.
त्यानंतर आता तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स पर्याय निवडावा लागेल आणि त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आणि सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही या योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
वरील माहिती येईल भारत सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून घेण्यात आलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा