Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत

Ration Card : ई-केवायसी करा अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द प्रशासनाने या तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत ''National Food Security Scheme: अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. '' Ration Card : ई-केवायसी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card ) ई-केवायसी चे बंधन घातले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ( National Food Security Scheme)- गरीब गरजूंना रेशन धान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई- केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई- केवायसीतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली आहे. ई- केवायसी ( E- kyc) न केलेल्यांचे रेशन धान्य, तसेच रेशन कार्ड 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ( Ration Card) ई- केवायसीचे बंधन घातले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र, तरी...