आता शेतकऱ्यांना मिळणारं 15 लाखाचे कर्ज: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ?
Government Scheme: शेतकऱ्यांनो! गट शेतीसाठी केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देते 15 लाखाचे अनुदान अर्ज कसा करायचा जाणून घ्या ?
"प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना" असो या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संघटनेशी संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
![]() |
प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना |
Pm Kisan Yojana: केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विशेष लक्ष देते. सरकार शेतकऱ्यांसाठी ही अनेक मोठ्या योजना राबवत आहे, ज्याच्या देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होतो. आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाते.
देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी विविध योजना राबवत आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी चालविली जात आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 हजार रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय सिंचन, कृषी उपकरणे आणि शेतीशी संबंधित इतर गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करत असते.
अशातच आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी एक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. मग आता ही योजना काय आहे? शेतकरी या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात? याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये मिळणार आहेत
"प्रधानमंत्री किसान एफपीओ योजना" अशा योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संघटनेच्या संबंधी शेतकऱ्यांनी दिला जाणार आहे. देशातील शेतकऱ्यांना व्यवसायिक दृष्ट्या स्वावलंबी तसेच आर्थिक सक्षम बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ११ शेतकऱ्यांच्या गटाचा समावेश असलेल्या एफपिओला शेतीशी संबंधित नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांचे आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. शेतकरी उत्पादक संघटनेला मदत करून कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा फक्त एफपीओशी संबंधित शेतकरीच लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी किमान 11 शेतकऱ्यांचा गट असणे गरजेचे आहे. जर तुम्ही एफपीओ शी संबंधी शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.
पीएम किसान एफपीओ योजनेत शेतकऱ्यांना योजना शेतकऱ्यांना व्यवसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने पीएम किसान FPO योजना सुरू केली आहे. या योजनेअतर्गत ११ शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना FPO यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सरकारने शेतकऱ्यांसाठी चालवलेली सर्वात लोकप्रिय योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते. याशिवाय सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना काय आहे आणि या योजनेसाठी कोणी अर्ज करू शकता, हे जाणून घ्या....
पीएम किसान एक उपयोग योजना शेतकऱ्यांना व्यवसायिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 11 शेतकऱ्यांच्या गटाला म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना FPO या शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि शेतीला जोडधंदा चालू करण्यासाठी पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेच्या माध्यमातून सरकारला शेतकरी उत्पादक संघटनेच्या मदतीने शेती क्षेत्र अधिक बळकट करायचे आहे. एकट्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्याला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर शेतकरी उत्पादक संघटना (FPO) व्यवस्थापन करावी लागेल. शेतकऱ्यांच्या या संघटनेत किमान 11 जण असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ मिळू शकेल.
योजनेसाठी अर्ज कसा कराल ?
जर तुम्ही शेतकरी असाल आणि एफपीओशी संबंधित असाल, तर या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://www.eman.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर होम पेजवर जाऊन नोंदणी करावी लागेल. पुढे जाऊन अर्जात विचारलेली माहिती भरावी. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. महत्त्वाचे म्हणजे या एप्लीकेशन मध्ये FPO चा MD त्याचा मेल आयडी आणि फोन नंबर देखील नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा