लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! कोटी महिलांना आगाऊ रक्कम मिळाली, दहा लाख महिला वंचित राहण्याची शक्यता बहुचर्चित 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सरकारनं तूर्तास थांबविली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा आगाऊ हप्ता जमा झाला असल्याने निवडणूक आयोगाला लाडक्या बहिणींनी गुंगारा दिला आहे. आता केवळ दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता आलेला नाही. मतदारांवर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना ताबडतोब थांबविल्या जाव्यात अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना आज पुन्हा देण्यात आले आहेत. आर्थिक लाभ देणाऱ्या कोणत्या योजना आहेत? याचा आज पुन्हा आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागाकडे याबाबतची विचारणा केली आहे. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागाची "लाडकी बहिण" योजना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत असल्याकड...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा