कापूस उत्पादकतेत घसरण.... वाचा सविस्तर

भारताच्या तुलनेत ब्राझील, चीन, पाकिस्तानची आघाडी Cotton Production Decreases: जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताचे कापूस उत्पादकता गेल्या दशक वरात सतत कमी होत आहे. चीन पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा ही उत्पादकता कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात ही घट येत असून दर्जेदार आणि पुरेशा कापूस पुरवठ्यांचे संकट देशात तयार होऊ लागले आहे. Cotton Production Decreases: जनुकीय सुधारित कापूस वान (जीएम) किंवा (3gm) कापूस वाहनाची मागणी गेल्या दशकभरापासून कापूस उत्पादक शेतकरी आणि उद्योगही करीत आहेत. मात्र, या दृष्टीने कोणतेही काम न झाल्याने देशाचे कापूस उत्पादकता व उत्पादन कमी होत आहे. आगामी काळात भारत कापूस आयातदार देश बनेल, असेही संकेत आहेत. देशात रोगराई, गुलाबी बोंड आळी व अन्य समस्यांना प्रतिकारक्षम तक धरणारे कापूस वान उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 2005 नंतर देशात कापूस उत्पादन सतत वाढले. उत्पादन सतत वाढले कापसाचे उत्पादकता देशात 350 किलो रुई प्रति हेक्टर वरून 535 ते 540 किलो रुई प्रति एकरपर्यंत पोहोचली. विविध देशांची मागील तीन वर्षातील सरासरी कापूस उत्पादकता- (उत्...